{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "gone_at": "2026-11-02T12:58:48Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार : - रेखा अजय किर्वे ,\nलिहुन घेणार : - 1) मनिषा नवनीत पाटील , 2) अश्विनी अमर फुके , 3) तानाजी मल्हारराव कदम ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 315 क्षेत्र 1 हे. 79.00 आर. चौ. मी. आकार 0 रु. 87 पैसे सदर गटातील लिहून देणार यांचे मालकीचे व प्रत्यक्ष तावे वहिवाटीस असलेल्या क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 12.00 आर. चौ. मी. बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना समाईकात अविभक्त हिश्श्याने कायम खुष खरेदी दिली असून सदर खरेदी क्षेत्रातून लिहून घेणार यांनी पश्चिम बाजुने 15 फुट रुंदीचे व दक्षिणोत्तर लांबीचे क्षेत्र हे समाईकात रस्त्यासाठी ठेवणेचे आहे तर त्यालगत गट नं. 310 मधील सहधारक श्री. मिलींद मुकूंद सुमंत व सौ. माधुरी मिलींद वाडेकर यांनी त्यांचे क्षेत्रातून 15 फुट रुंदीचे क्षेत्र समाईकात रस्त्यासाठी सोडलेले असून असा एकुण 30 फुट रुंदीचा रस्ता हा दक्षिण बाजुकडील जिल्हा परिषद रस्त्यापर्यंत रामाईकात कायमस्वरुपी रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9451/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
