{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "gone_at": "2026-11-02T12:58:48Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026\nलिहुन देणार : - केशव दिगंबर कुलकर्णी ,\nलिहुन घेणार : - रामदास कृष्णा गौंड ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 261 प्लॉट नं. 61 क्षेत्र 4350.00 चौ. मी. आकार 0.00 पैसे, सदर प्लॉट मधील लिहून देणार यांचे मालकीचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 75.00 चौ. मी. अमेनिटी स्पेस बिनशेती खरेदी दिली असून यास रस्ता वहिवाट पुर्व व उत्तर बाजूने करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 3421/2019 दिनांक 14/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n261/प्लॉट नं.61",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
