{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14565,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार : - विजयकुमार जिवराज सुंदेचामुथा ,\nलिहुन घेणार : - मनिष महावीर सुंदेचामुथा ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 43 क्षेत्र 11 हे. 87.00 आर. चौ. मीटर आकार 14 रु. 06 पैसे या गटातील खाते नं. 323 मध्ये नमूद केलेले क्षेत्र 3 हे. 72.00 आर. चौ. मीटर शेतजमीनीपैकी लिहून देणार यांचे समाईकातील अविभक्त 4 आणे मालकी हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 93.00 आर. चौ. मीटर ( त्र्याण्णव आर ) जिरायत शेतजमीन मिळकत ही लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली ते रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12314/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
