{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14566,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "230/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. दत्तकृपा नागरी सहकारी, पतसंस्था मर्यादित बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मुख्य शाखा बारामती, ता. बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : बाळु गुलाब आवाळे रा. सावळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12089-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/1 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु गुलाब आवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
