{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14569,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "255/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - 1) प्रमोद विजय आवाळे , 2) अरुणा रामदास गौंड ,\nलिहुन घेणार : - 1) संदिप दत्तात्रय दळवी , 2) रितेश हनुमंत कदम ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 255/पै पैकी ॲमिनेटी स्पेस बिगरशेती प्लॉट नं. 38 क्षेत्र 27.00.00 आर चौ. मी. वरील प्लॉट नं. 38 मधील लिहून देणार प्रमोद विजय आवाळे यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र यांना 2.42.00 आर चौ. मी. ( 242.00 चौ. मी. ) व लिहून देणार अरुणा रामदास गौंड यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 0.66.00 आर चौ. मी. ( 66.00 चौ. मी. ) असे एकुण 3.08.00 आर चौ. मी. ( 308.00 चौ. मी. ) बिगरशेती जागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार संदिप दत्तात्रय दळवी यांना 1.68.60 आर चौ. मी. ( 168.60 चौ. मी. ) व लिहून घेणार रितेश हुनमंत कदम यांना 1.39.40 आर चौ. मी. ( 139.40 चौ. मी. ) याप्रमाणे कायम व खुषखरेदी दिली असुन यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजुचे 50 फुट रुंदीचे अंतर्गत रस्त्याने करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12220/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n255/पै/प्लॉट नं.38,255/पै/प्लॉट नं.38",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
