{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14570,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार : - केराबाई दादाराम हाडगळे ,\nमान्यता देणार : - 1) मंगल संपत आटोळे , 2) मैनाबाई किसन हडगळे , 3) दत्तात्रय दादाराम हडगळे , 4) छाया दत्तात्रय हडगळे , 5) सुप्रिया विकास वायसे ,\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार : - सुभाष किसन हडगळे ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 82 क्षेत्र 6 हे. 35.00 आर. चौ. मी. + पो. ख. 0 हे. 37.00 आर. चौ. मी. असे एकुण 6 हे. 72.00 आर. चौ. मी. आकार 1 रु. 69 पै. या गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 1 हे. 18.50 आर. चौ. मी. + पो. ख. 0 हे. 04.50 आर. चौ. मी. असे एकूण 1 हे. 23.00 आर. चौ. मी. विहीर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना विनामोबदला बक्षीसपत्राने बक्षिस दिली असुन यास रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुकडील सावळ - म्हसोबावाडी शिवेच्या रस्त्याने आणि दक्षिण बाजुकडील विरकरवस्ती - बालगुडेपट्टा जिल्हा परिषद रस्त्याने करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12285/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
