{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nनोंदीचा प्रकार : विशेष वसुली अधिकारी यांचे आदेशाने जप्ती आदेश बोजा नोंद कमी करणे\nलिहून देणार : एकता महिला नगरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती,\nलिहून घेणार : जावेद हरूण कुरेशी यांचे नावे मौजे सावळ येथील गट नं. 82 वर सदर संस्थेचे कर्जदार हारूण हसन कुरेशी यांचेकडून थकबाकी र.रु. 620835 /- च्या वसुलीपोटी दिनांक 09/08/2026 रोजी 14450 या फेरफार क्रमांकाने दाखल केलेला जप्ती आदेश बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकता महिला नगरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती यांचेकडील जावक क्रमांक 838/2026 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
