{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार : - साधू राधाप्पा शिंदे ,\nमान्यता देणार : - मंगेश अरुण साळुंके ,\nलिहुन घेणार : - 1) राधा महेंद्र वाघमारे , 2) रेश्मा किशोर सावंत , 3) राजश्री महादेव कोळी , 4) आकांशा संदीप धायतोंडे , 5) वैभव सर्जेराव सरक ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 278 क्षेत्र 10 हे. 90 आर आकार 6 रू. 75 पैसे मधील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 13 आर ( तेरा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट गांव मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 281 मधील चिन्मयनंदा नितीन चौधर यांनी बिगरशेती वापराचे परवानगी करिता दाखल केलेल्या आराखाडयामधील/ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्या पासून यशोदाबाई आबा चौधर यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस क्षेत्रातून असलेल्या शेतजमीन क्षेत्रामधुन प्रत्यक्षात पुर्व - पश्चिम रस्ता पासून पुर्व बाजूच्या दक्षिण - उत्तर रस्त्याने दक्षिण बाजूच्या पुर्व - पश्चिम 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पासून दक्षिण बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पासून लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी क्षेत्राच्या पुर्व बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पर्यंत करण्याचे हक्कासह असे. तसेच पुर्व बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या करीता लिहून घेणार यांनी आपल्या खरेदी क्षेत्रातून 15 फुट रूंदीचे व सहधारक यांनी आपल्या क्षेत्रातून 15 फुट रूंदीचे क्षेत्र असे एकुण 30 फुट रूंदीचे क्षेत्र रस्त्या करौता सोडलेले आहे. तसेच पुर्व बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्ता व इतर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्याचा वापर वहिवाट हा लिहून देणार व लिहून घेणार यांनी कायम स्वरूपी करण्याचे हक्कासह राहील. हा या कायम खुषखरेदीखताचा विषय असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12384/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1430000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
