{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14574,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी ता. पुरंदर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु विलास नलवडे ,स्वाती संजय निकम ,हिंमत विलास नलवडे रा. सावळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12427-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु विलास नलवडे ,स्वाती संजय निकम ,हिंमत विलास नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
