{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - 1) सदाशिव विठ्ठल शिंदे , 2) रघुनाथ जगनाथ तावरे , 3) रघूनाथ जगन्नाथ तावरे , 4) सुर्दशना राजेंद्र पवार ,\nलिहुन घेणार : - 1) बाळासो तुकाराम सपकळ , 2) बाळासो तुकाराम सपकळ. , 3) पूनम राजेंद्र ठोकळे , 4) अलका दत्तू किर्ते , 5) प्रदिप दशरथ वाघमारे , 6) दिपक दशरथ वाघमारे , 7) जितेंद्र दशरथ वाघमारे , 8) रूक्मिणी महादेव गाढवे , 9) रूक्मिणी महादेव गाढवे. ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 247 क्षेत्र 3 हे. 61.00 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 16.00 आर चौ. मी. असे एकूण 3 हे. 77.00 आर चौ. मी. आकार 0 रू. 84 पैसे. वरील गटातील लिहून देणार यांना फेरफार नं. 14301 व खाते क्र. 1685 ने प्राप्त झालेले समाईक मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी या दस्ताने कायम खुषखरेदी दिली असून याची रस्ता वापर वहिवाट दक्षिणेकडून उत्तरेकर्डे समाईक 20 फुट रुंदीचे रस्त्याने करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12446/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
