{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14577,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "273/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - वैजीनाथ शिवाजी चौधर ,\nलिहुन घेणार : - 1) शंकर मोहन भापकर , 2) निता प्रमोद देशमुख , 3) संजय दशरथ लोहार , 4) महेश पांडूरंग उमाप , 5) अरूणा प्रविण खाडे ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 273/12 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर आकार 00 रु. 32 पैसे. सदर गटातील लिहुन देणार यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीस असलेले संपुर्ण क्षेत्र 00 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमिन लिहुन घेणार यांना सामाईकात कायमखुष खरेदीने दिली ती रस्ता वहिवाट वापर उत्तर बाजुकडील अंतर्गत समाईक 30 फुट रूंदीचे पुर्व-पश्चिम रस्त्याने पश्चिम बाजुकडील रूई - सावळ शिवेपर्यंत कायम स्वरूपी रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12533/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
