{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14583,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "226/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - मंजुषा अमित आवाळे ,\nमान्यता देणार : - 1) अमित शिवाजी आवाळे , 2) विशाल तानाजी आवाळे ,\nलिहुन घेणार : - 1) प्रविण रघुनाथ दाभाडे , 2) गणेश नवनाथ दाभाडे , 3) अतुल नवनाथ दाभाडे ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग क्र. 4 मधील गट नं. 226/5 यांसी क्षेत्र 13 हे. 44.00 आर चौ. मी. + पो. ख. 00 हे. 56.00 आर चौ. मी. असे एकुण 14 हे. 00.00 आर चौ. मी. यांसी आकार 13 रु. 63 पै. वरील गट नं. 226/5 मधील लिहुन देणार यांच्या मालकीच्या 0 हे. 50.0 आर चौ. मी. शेतजमीन मिळकतीपैकी पुर्व बाजुच्या पालखी महामार्गालतची 0 हे. 17.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत यांस रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुच्या पालखी महामार्गाने व पश्चिम बाजुच्या जळोची - सावळ शिव रस्त्याने करण्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना खरेदी दिली असे. सदरचे खरेदी क्षेत्र पुर्व बाजुच्या पालखी महामार्गाची हद्द सोडुन व पश्चिम बाजुच्या जळोची - सावळ शिव रस्त्याची हद्द सोडुन आहे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12918/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
