{
  "village_code": "272500130318080000",
  "village_name": "सावळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14584,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:17Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - शिवाजी सदाशिव शिंदे ,\nलिहुन घेणार : - शोभा नितीन खोमणे ,\nमौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग क्र. 4 मधील गट नं. 248 पैकी बिगरशेती प्लॉट नं. 4 क्षेत्र 1.78.41 आर चौरस मीटर आकार 00 रु. 00 पैसे ही संपुर्ण मिळकत यांस पश्चिम बाजुचे 9 मीटर रुंदीच्या अंतर्गत रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह त्यामधील सर्व तदंगभुत चिजवस्तुंसह व सर्व इजमेंटच्या हक्कासह मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना कायम खुषखरेदीखताने खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13015/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n248/प्लॉट नं.4,248/प्लॉट नं.4",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
