{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6254,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-07-13",
  "objection_until": "2026-07-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/07/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा, ता.पुरंदर, जि.पुणे, शाखा बारामती, ता.बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अनिल चंद्रकांत चौधर रा. रुई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 8611-2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल चंद्रकांत चौधर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
