{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6288,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "1/"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026\nलिहुन देणार:- मनोज प्रताप घाटे\nलिहुन घेणार :- सरिता अक्षय घाटे\nमौजे रूई, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नंबर 1/ प्लॉट नं. 32 क्षेत्र 2.40.00 आर.चौ.मी (240 चौ.मी.) आकार 180.48 रू. पै., वरील गटामधील क्षेत्रापैकी खाते नं. 1221 ही लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0.48.00 आर.चौ.मी अकृषिक प्लॉट लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुष खरेदी दिली. तो प्लॉट नंबरमध्ये पश्चिम उत्तर कोपरा असे याची वहिवाट उत्तर बाजुच्या 6 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईक करणेच्या हक्कासह दिला असे. लिहून देणार व सध्याचे खरेदीदार सरिता अक्षय घाटे यांनी खरेदी प्लॉट मधून पूर्व बाजूकडून डांबरी रस्त्यापासून अंतर्गत 5 फुट रस्ता हा सदरील विद्यमान मालक दक्षिण बाजूचे संजय प्रताप घाटै यांना जाणे-येणे साठी सदरील रस्ता देणे हे लिहून घेणार यांच्या वरती बंधनकारक राहिल व आहे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11513/2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n1/प्लॉट नं.32,1/प्लॉट नं.32",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
