{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6293,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "17/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार : - विजय तानाजी सुर्यवंशी ,\nलिहुन घेणार : - मयुर बाळासाहेब चौंडकर ,\nमौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 17/2 प्लॉट नं. 4 क्षेत्र 2.25.61 आर. चौ. मी. आकार 0.00 रू. पै. वरील संपूर्ण निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 4 त्याचे संपूर्ण क्षेत्र 2.25.61 आर चौरस मीटर ( 225.61 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिले असून यास रस्त्याची वहिवाट ही पश्चिम बाजूकडील 9 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12423/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n17/2/प्लॉट नं 4,17/2/प्लॉट नं 4",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
