{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6294,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "72/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार : - 1) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद महेंद्र चंदनमल ओसवाल , 2) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद राहुल विलास ओसवाल , 3) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद हितेश बच्चुकांत सिसोदिया , 4) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद रेश्मा दिनेश ओसवाल ,\nलिहुन घेणार : - 1) किरण गणपत पिसाळ , 2) मयूर विठ्ठल कचरे , 3) जयकुमार दत्तात्रय मेटे , 4) अक्षय चंद्रकांत गार्डे ,\nमौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 72/2/3 पैकी बिनशेती प्लॉट नं. 2 क्षेत्र 6.31.97 आर चौ. मी. आकार 0 रू. 00 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 6.31.97 आर चौ. मी. बिगरशेती बखळ जागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजूने सोडलेल्या 6 मी. रुंदीचे व लगतचे गट नं. 77/3 व 77/4 मधील सहधारक यांनी त्यांचे खरेदी घेतलेल्या क्षेत्रातून पश्चिम बाजूने सोडलेल्या पुर्व-पश्चिम 12 मी. रुंदीचे अंतर्गत रस्त्याने करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12501/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n72/2/3/प्लॉट नं 2,72/2/3/प्लॉट नं 2",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
