{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6296,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार : - 1) अनिल अंबादास सूर्यवंशी , 2) विठ्ठल दशरथ खरात ,\nलिहुन घेणार : - 1) शेखर भालचंद्र पाटील , 2) रविंद्र वामन सावंत ,\nमौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 25/1 प्लॉट नं. 7 क्षेत्र 2.59.02 आर. चौ. मी. आकार 0.00 रू. पै. वरील संपूर्ण निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 7 त्याचे संपूर्ण क्षेत्र 2.59.02 आर. चौरस मीटर ( 259.02 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिले असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजूकडील 9 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12271/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n25/1/प्लॉट नं.7,25/1/प्लॉट नं.7",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
