{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6299,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार : - 1) सिध्दार्थ दत्तात्रय जाचक , 2) प्रेरणा प्रताप नलवडे , 3) अनुराधा जयंत तावरे ,\nलिहुन घेणार : - निर्मिती असोसिएट्स रजि. भागीदारी फर्म तर्फे अधिकृत भागीदार श्री. भगवान संभाजी चौधर ,\nमौजे रुई ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 38 क्षेत्र 2 हे. 21 आर + पो. ख. 0 हे. 02 आर असे एकुण 2 हे. 23 आर आकार 04 रु. 96 पैसे उपरोक्त गटातील लिहून देणार नं. 1 ते 3 यांचे समाईकातील मालकीचे संपुर्ण बिगरशेती 1000 चौ. मी. येणेप्रमाणे चतुः सिमापूर्वक उपरोक्त बिगरशेती मिळकत ते त्यामधील दगड माती, झाड, झुडूप, तृण काष्ट, जल, काष्ठ पाषाण, सर्व तद्भूत वस्तुंसहीत, रस्ता वहिवाट करणेचे हक्कासह या कायम खुष खरेदीखताचा विषय आहे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12330/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
