{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6300,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार : - शंकर चंदरराव क्षीरसागर ,\nलिहुन घेणार : - संतोष मारुती जराड ,\nमौजे रुई ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगर परिषदेच्या वाढीव गट नं. 1/प्लॉट नं. 21 क्षेत्र 3.03.00 आर. चौ. मीटर आकार 227 रु. 85 पैसे या बिगरशेती प्लॉटमधील लिहून देणार यांचे खरेदी मालकी व ताबे वहिवाटीचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.50.00 आर. चौ. मीटर बखळ जागा मिळकत ही लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिला तो रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजुचे 6 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12453/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n1/प्लॉट नं.21,1/प्लॉट नं.21",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
