{
  "village_code": "272500130318090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6302,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:11:55Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार : - अनिल अंबादास सूर्यवंशी, विठ्ठल दशरथ खरात, दत्तात्रय नामदेव होळकर, रामदास नामदेव होळकर, अमित मोहन होळकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. संदीप शरद भोई ,\nलिहुन घेणार : - संदीप शरद भोई ,\nमौजे रूई येथील अॅमेनिटी स्पेस/सुविधा जागा मंजूरीप्राप्त व मंजूर ले - आऊटप्रमाणे ओपन प्लॉट ( बखळ जागा ) मिळकत यांस गट नंबर 25/1 प्लॉट नंबर 36/अॅमिनिटी स्पेस बी क्षेत्र 19.65.17 ( 1965.17 चौ. मी. ) चौरस मीटर आकार 0.00 रुपये-पैसे येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेल्या मंजूर ले - आऊटमधील अॅमेनिटी स्पेस बिगरशेती प्लॉट नंबर 36/अमिनीटी बी यांसी एकूण क्षेत्र 19.65.17 आर. चौ. मी. ( 1965.17 चौ. मी. ) मधील लिहून देणार यांचे समाईक मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीतील संपुर्ण अॅमेनिटी स्पेस/सुविधा जागा त्यामध्ये काहीएक राखून न ठेवता, असलेल्या झाड, झाडोरा, तरू, तृण, काष्ठ, पाषाण, दगड, माती, धोंडा, लाकूडफाटा, इत्यादी तद्गभूत वस्तुसहित असलेल्या ओपन स्पेस, रस्ते यांचा सामाईकात वापर करण्याच्या हक्कासह दरोबस्त लिहून घेणार यांना मालकी हक्कहितसंबंधाने सदरचे दस्ताने कायम व खुष खरेदी दिले असून ते मंजुर ले-आऊट प्रमाणे सोडलेले रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह कायम खुष खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12938/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n25/1/प्लॉट नं.36/अॅमिनिटी स्पेस B,25/1/प्लॉट नं.36/अॅमिनिटी स्पेस B",
  "talathi": "पुनम दादाराम गावडे"
}
