{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "68/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील जमीन गट नंबर 68/2 ( जुना गट नं. 68/ब ) याचे क्षेत्र 3 हे. 11.50 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 12 आर चौ. मी. असे एकूण 3 हे. 23.50 आर चौ. मी. यापैकी जमीन विक्री करणार रमेश एकनाथ बोरावके यांनी जमीन खरेदीदार मानसिंग विठ्ठल गाडे यांना 0 हे. 02 आर क्षेत्र दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 859/1994 दिनांक 18/03/1994 प्रमाणे विक्री केलेले होते. नंतर जमीन विक्री करणार मानसिंग विठ्ठल गाडे यांनी जमीन खरेदीदार गेनबा दगडु कुदळे यांना 0 हे. 02 आर क्षेत्र विक्री केलेले होते. सदर क्षेत्राची गाव दप्तरी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2233/1997 दिनांक 30/06/1997 प्रमाणे सूची क्रमांक 2 अन्वये फेरफार क्रमांक 7595 नुसार नोंद घेण्यात आलेली होती परंतु सदरची फेरफार नोंद प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र व्यवहार बेकायदेशीर आहे असा शेरा इतर हक्कात ठेवून सबब नोंद नामंजूर या कारणास्तव रद्द करण्यात आलेली होती. परंतु महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R\u0026FD - 31060 ( 60 )/13/2025 - MRF/ ( Desk LI ) ( Comp NO. 1333447 ) दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्राअन्वये व शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 07/09/2017 शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 01/01/2025, शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, दि. 03/11/2025 नूसार रमेश एकनाथ बोरावके यांचे वारस अमित रमेश बोरावके, रविश रमेश बोरावके व विद्या रमेश बोरावके यांचे नावे असलेल्या खातेतील 0 हे. 02 आर क्षेत्र कमी करून गेनबा दगडु कुदळे यांचे नावे 0 हे. 02 आर क्षेत्र दाखल करण्यात येत आहे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
