{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "283/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026\nलिहुन देणार : - संदिप वसंत घोरपडे ,\nलिहुन घेणार : - 1) संदीप वसंत घोरपडे , 2) कचरू विठ्ठल परदेशी , 3) शितल सचिन नरूटे , 4) सतीश रघुनाथ चोरमले ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नंबर 283/5 क्षेत्र 01 हे. 65 आर आकार 1 रू. 15 पै. सदर गटातील खाते नंबर 11896 मध्ये नमूद केलेले खातेदार मालक/यातील लिहून देणार यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हेक्टर 10.00 आर चौरस मीटर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना समाईकातील अविभक्त मालकी हिश्श्याने कायम खुष खरेदी दिली असून यास रस्त्याची वहिवाट ही दक्षिण बाजूकडील 50 फुट रूंदीच्या व पश्चिम बाजूकडील 12 फुट रूंदीचे रस्त्याने समाईकीत रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कांसह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11646/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
