{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32219,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "233/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nलिहुन देणार : - प्रकाश भिमराव बोंद्रे ,\nमान्यता देणार : - 1) संजय रामभाऊ पवार , 2) सोनाजी बाबासो गायकवाड ,\nलिहुन घेणार : - स्वप्निल सूर्यकांत राऊत ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नंबर 233/1/1/1 क्षेत्र 03 हे. 21.00 आर चौ. मी. + पो. ख. 00 हे. 02.00 आर चौ. मी. असे एकुण 03 हे. 23.00 आर चौ. मी. आकार 02 रुपये 41 पैसे, येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीपैकी खाते नं. 11882 मध्ये नमूद मालक वहिवाटदार श्री. प्रकाश भिमराव बोंद्रे यांचे स्वतंत्र मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10.00 आर चौ. मी. शेतजमिन यांसी रस्ता वापर वहिवाट कन्हेरी - जळोची रस्त्याने व पुर्व बाजुच्या 15 फुट रस्त्याने करण्याचे हक्कासह तसेच सदरील रस्त्याचे 78 फुट फ्रंट वापराचे हक्कासह खरेदी दिले असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11536/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
