{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार : - मालन ज्ञानदेव जमदाडे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. भारत गुलाब जमदाडे ,\nलिहुन घेणार : - भारत गुलाब जमदाडे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे गट नंबर 295 क्षेत्र 00 हे. 30.00 आर चौ. मी. आकार 00 रू. 25 पैसे, वरील गटामधील लिहून देणार मालन ज्ञानेदव जमदाडे यांचे खाते क्रमांक 4644 मध्ये समाईकांत अविभक्त मालकिचे क्षेत्र असुन यामधील लिहून देणार मालन ज्ञानदेव जमदाडे यांचे अविभक्त मालकी हिश्याचे क्षेत्रामधील 00 हे. 01.25 आर. चौ. मी. ( सव्वा आर ) पडजागा मिळकत लिहून घेणार यांस कायम खुषखरेदी दिले ती\nसमाईक अंतर्गत रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असून खरेदी क्षेत्र हे लिहून घेणार यांचे क्षेत्रालगत असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री ) दस्त क्रमांक 12322/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
