{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32257,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "109/1/अ/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक, लि. शाखा- बारामती , जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अजय अमृतलाल चंकेश्वरा रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12085-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1/अ/2/प्लॉट नं. 1, 109/1/अ/2/प्लॉट नं.3/अॅमेनिटी स्पेस क्षेत्र 4.4836 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय अमृतलाल चंकेश्वरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n109/1/अ/2/प्लॉट नं. 1,109/1/अ/2/प्लॉट नं.3/अॅमेनिटी स्पेस",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
