{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32258,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "185/186/प्लॉटनं98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार : - इस्माईल युसूफ वोरा ,\nलिहुन घेणार : - अतुल अरविंद गायकवाड ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे गट नंबर 185/176 प्लॉट नंबर 98 क्षेत्र 2.46.00 आर. चौ. मी. आकार 24 रू. 60 पैसे, वरील संपुर्ण बिगरशेती प्लॉट नंबर 98 त्याचे संपुर्ण क्षेत्र 2.46.00 आर चौ. मी. ( 246.00 चौ. मी. ) भुखंड मिळकत हि लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना कायम खुषखरेदी दिली ते पुर्व बाजुकडील 12 मीटर रूंदीचा रस्ता व दक्षिण बाजुकडील 6 मीटर रूंदीचा रस्ता समाईकांत वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12090/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
