{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32260,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "133/5/1/1/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार : - रामचंद्र पांडुरंग पाखरे ,\nलिहुन घेणार : - राजू दत्तू शिंदे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 133/5/1/1/1/ब पैकी बिनशेती प्लॉट नं. 5 क्षेत्र 1.68.97 आर चौ. मी. आकार 16 रू. 90 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट मिळकत त्यामधील सर्व तदंगभूत वस्तुसहित व सर्व इजमेंटचे हक्कासह तसेच रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना या कायम खूषखरेदीखताने खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12334/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n133/5/1/1/1/ब/प्लॉट नं 5,133/5/1/1/1/ब/प्लॉट नं 5",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
