{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32264,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "115/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - दीपक वसंतराव गालिंदे ,\nमान्यता देणार : - 1) अभिषेक दिपक गालिंदे , 2) मंगला दिपक गालिंदे ,\nलिहुन घेणार : - 1) शशांक सुनिल गालिंदे , 2) सुशांत सुनिल गालिंदे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 115/3 पैकी बिनशेती प्लॉट नं. 13 क्षेत्र 3.00.30 आर चौ. मी. आकार 30 रू. 03 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 3.00.30 आर चौ. मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांनी या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यासी रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूकडील 6 मीटर रुंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्याने करणेचे हक्कासह व सर्व इजमेंटच्या हक्कासह या खरेदीखताचा विषय असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12199/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n115/3/प्लॉटनं.13,115/3/प्लॉटनं.13",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
