{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32266,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - 1) सुरेश सुखदेव बिरदवडे , 2) चांद शेखलाल मुलाणी , 3) सरिता संजय पिसे , 4) मिनाक्षी विनायक पोमणे , 5) ब्रजेश कुमार ,\nलिहुन घेणार : - 1) लालासो भिमराव बरळ , 2) लहु धोंडिबा भोंग , 3) चांद शेखलाल मुलाणी , 4) सरिता संजय पिसे , 5) मिनाक्षी विनायक पोमणे , 6) ब्रजेश कुमार ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बागायत शेतजमीन मिळकत गट नं. 269 क्षेत्र 3 हे. 79 आर. चौ. मी. यांसी आकार 2 रु. 25 पै. मधिल लिहून देणार यांचे खाते क्र. 16608 मधील मालकी हिश्श्याचे व खुद्द ताबेवहिवाटीचे संपुर्ण बागायत शेतजमीन 00 है. 10.00 आर चौ. मी. क्षेत्र लिहुन घेणार यांना समाईकात खरेदी दिलेले असुन यास रस्ता रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजुचे जाणे येणेच्या पुर्व पश्चिम 9 मिटर अंतर्गत रस्त्याने करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12213/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
