{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "237/8/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - योगेश भगवान पानसरे ,\nलिहुन घेणार : - प्रताप रमेश जाधव ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 237/8/1/1 क्षेत्र 1 हे. 76.50 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 18.00 आर चौ. मी. असे एकूण 1 हे. 94.50 आर चौ. मी. आकार 1 रू. 33 पैसे, या गटापैकी लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 12.50 आर चौ. मी. ( बारा आर पन्नास चौ. मी. ) बागायत शेतजमीन मिळकते लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून याची रस्ता वहिवाट ही पूर्व बाजूचे 30 फुट रुंदीच्या रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12550/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
