{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "155/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - सुजित सुरेश महाजन ,\nलिहुन घेणार : - निलेशकुमार सोपानराव जरांडे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 155/2 पैकी बिनशेती प्लॉट नं. 14 क्षेत्र 2.67.14 आर चौ. मी. आकार 26 रू. 71 पैसे, या बिनशेती प्लॉटचे संपूर्ण क्षेत्र 2.67.14 आर चौ. मी. बिनशेती प्लॉटजागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12534/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n155/2/प्लॉट नं. 14",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
