{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32275,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "237/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - नियोजित रचना गृ नि. स. संस्था नमिता अशोककुमार सोनी ,\nलिहुन घेणार : - 1) शितल सचिन जाधव , 2) रेश्मा पिंटू चव्हाण ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे. येथील व बारामती नगर परिषेचे वाढीव हद्दीतील गट नं. 237/5 पैकी मंजूर ले - आऊटमधील बिगरशेती प्लॉट नं. 13 क्षेत्र 3.04.00 आर. चौ. मी. आकार 30 रू. 40 पै. सदर संपूर्ण बिगरशेती प्लॉट नं. 13 त्याचे संपूर्ण क्षेत्र 3.04.00 आर. चौ. मी. ( 304.00 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार नं. 1 व 2 यांना कायम खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पश्चिम बाजूकडील 6 मीटर रूंदीचे रस्त्याने व उत्तर बाजूकडील 12 मीटर रूंदीचे रस्त्याने करण्याचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12294/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n237/5/प्लॉट नं.13,237/5/प्लॉट नं.13",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
