{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32277,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "134/3/3/1/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - नितीन अशोक लोंढे , माणिक दिनकर शेलार , विजय काळुराम जगदाळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. लिहून देणार/विकसक मे. शार्दुल बिल्डकॉन तर्फे प्रोप्रायटर शार्दुल विश्वास शेळके ,\nलिहुन घेणार : - 1) मेघराज राजेंद्र साळुंके , 2) रोहिणी राजेंद्र साळुंके ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 134/3/3/1/1/2 पैकी मंजूर ले - आऊटमधील बिगरशेती प्लॉट नं. 2 यांसी क्षेत्र 2.92.56 आर चौ. मी. ( 292.56 चौ. मी. ) सदर क्षेत्रामध्ये बांधलेल्या ईशान्य होम्स या रो-हाऊस प्रकल्पामधील निवासी रो-हाऊस नं. 1 ( एक ) यांसी क्षेत्रफळ 160.92 चौ. मी. कारपेट एरिया व सदर रो-हाऊसखालील बिगरशेती भूखंड क्षेत्र 83.61 चौ.मी. ही मिळकत या खरेदीखताचा विषय असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12322/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6350000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n134/3/3/अ/1/2/प्लॉट नं 2,134/3/3/अ/1/2/प्लॉट नं 2",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
