{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32278,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "237/9/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - संतोष लक्ष्मण कोकरे ,\nलिहुन घेणार : - 1) अजित कांतीलाल वाघमोडे , 2) सोनाली अजित वाघमोडे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 237/9/10 प्लॉट नं. 34 क्षेत्र 4.16.50 आर.चौ.मी. आकार 0 रु. 00 पैसे सदर संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 34 त्यांचे सपुंर्ण क्षेत्रफळ 4.16.50 आर. चौ. मी. हा लिहून देणार यांचे मालकीचा असून सदर संपूर्ण बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार याना कायम खुष खरेदी दिली असून ते मंजुर ले - आऊटप्रमाणे दक्षिण बाजुने 9 मीटर व पश्मिच बाजुकडील 15 मीटर रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12332/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n237/9/10/प्लॉट नं 34,237/9/10/प्लॉट नं 34",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
