{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "289/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - महेश पोपट जमदाडे ,\nलिहुन घेणार : - सत्यजीत रामचंद्र शिंदे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बिगरशेती मिळकत यांसी गट नंबर 289/अ बिगरशेती प्लॉट नंबर 9 यांसी एकूण बिगरशेती क्षेत्र 1.38.50 आर. चौ. मी. ही संपुर्ण मिळकत लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिली असुन यांसी रस्ता वापर मंजुर ले आउटप्रमाणे पश्चिम बाजुचे 9 मीटर रूंदीचे रस्त्याने करण्याचे हक्कासह मिळकत दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12651/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n289/अ/प्लॉट नं9,289/अ/प्लॉट नं9",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
