{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32280,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - महादेव वामन पवार ,\nलिहुन घेणार : - 1) रमेश नारायण कुंभार , 2) विजय गणपत कुंभार , 3) विठ्ठल गणपत कुंभार , 4) गणेश सदाशिव कुंभार , 5) विशाल चंद्रकांत माने ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 222 क्षेत्र 16 हे. 98.00 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 56.00 आर चौ. मी. असे एकूण 17 हे. 54.00 आर चौ. मी. आकार 14 रू. 62 पैसे, या गटापैकी लिहून देणार यांचे खाते नं. 14764 चे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने समाईकात कायम खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट लिहून घेणार यांना खरेदी दिलेल्या क्षेत्रातून लिहून घेणार यांनी मध्यभागी 30 फुट रुंदीचे दक्षिणोत्तर क्षेत्र हे समाईक रस्त्यासाठी सोडणेचे असून सदर रस्ता हा लिहून घेणार व गटातील इतर सहधारक यांनी वापरणेचा आहे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12609/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
