{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32282,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "134/ब/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार : - 1) उषा हनुमंत कुलकर्णी , 2) नितीन हनुमंत कुलकर्णी , 3) हेमंत हनुमंत कुलकर्णी , 4) अश्विनी विजय भवाळकर ,\nलिहुन घेणार : - 1) पुजा सनी गालिंदे , 2) सनी बाबासाहेब गालिंदे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 134/ब/5 क्षेत्र 02 हे. 12.00 आर चौ. मी. + पो. ख. 00 हे. 08.00 आर चौ. मी. असे एकुण 02 हे. 20.00 आर चौ. मी. आकार 01 रु. 67 पै. वरील गटनंबर मधील लिहून देणार यांना खाते क्र. 1200 नुसार प्राप्त झालेली संपुर्ण 00 हे. 02.00 आर चौ. मी. मिळकत यास रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह मिळकत लिहून घेणार यांना खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12677/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 655000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
