{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32283,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "170/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार : - मोहिनी रणजित नलवडे ,\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार : - रणजीत उत्तम नलवडे ,\nमौजे जळोची येथील नविन हद्द वाढीनुसार बारामती नगरपरिषद हद्दीतील मुल्यांकन विभाग क्र. 10.1 मध्ये सामाविष्ट गट नं. 170/2 पैकी मंजूर ले - आऊटमधिल बिगरशेती प्लॉट येणेप्रमाणे :- ए ) प्लॉट नंबर 2 ( दोन ) क्षेत्र 699.54 चौ. मी. आकार 00 रू. 00 पै., बी) प्लॉट नंबर 3 ( तीन ) क्षेत्र 348.35 चौ. मी. आकार 00 रू. 00 पै. येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेले बिगरशेती प्लॉट नं. 2 पैकी लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्शाचे संपूर्ण 349.77 चौ. मी. बिगरशेती क्षेत्र व बिगरशेती प्लॉट नं. 3 पैकी लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्शाचे संपूर्ण 174.175 चौ. मी. बिगरशेती क्षेत्र याप्रमाणे एकुण 523.945 चौ. मी. बखळ बिगरशेती क्षेत्र त्यामध्ये असलेल्या झीड, झाडोरा, तरू, तृण, काष्ठ, पाषाण, दगड, माती, धौंडा, लाकूडफाटा, इत्यादी तङ्गभूत वस्तुसहित असलेल्या रस्त्यांचा सामाईकात वापर करण्याच्या हक्कासह काही एक राखून न ठेवता दरोबस्त लिहून घेणार यांना मालकी हक्क हितसंबंधाने सदरचे विना मोबदला बक्षीसपत्राव्दारे तबदील केले असून, आजरोजीच तुमचें प्रत्यक्ष ताबे वहीवाटीस दिले असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12367/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n170/2/प्लॉट नं 2,170/2/प्लॉट नं 3,170/2/प्लॉट नं 2,170/2/प्लॉट नं 3",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
