{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32288,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "225/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार : - विशाल दिलीप बेद्रे ,\nलिहुन घेणार : - 1) खदीर गुलाब नामताबादे , 2) प्रविण कैलास ढवळे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील नगर परीषद बारामती यांचे नविन हद्दवाढीनुसार वाढीव हद्दीतील गट क्रमांक 225/2 क्षेत्रफळ जिरायत क्षेत्र 1.60.00 हे. आर. चौ. मी. + पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे. आर. चौ. मी. असे एकूण क्षेत्र 1.60.00 हे. आर. चौ. मी. आकारणी 0.90 रू. पै. गटापैकी खाता क्र. 18230 मधील लिहून देणार यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी व सामाईक ताबेवहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 0.03.00 हे. आर. चौ. मी. बागायत शेतजमिन, ती त्यातील झाड - झाडोरा, जल, तरू, काष्ट, पाषाण, निधी, निक्षेप, या सर्व तदंगभुत वस्तुंसहीत व रस्ता वापर वहिवाट् करण्याचे हक्कासह, या सर्व इजमेंटचे हक्कांसहित दरोबस्त बागायत शेतजमिन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुषखरेदी दिली असे. सदर खरेदी क्षेत्रातून लिहून घेणार यांनी पश्चिम बाजूने 10 फुट रूंदीचे दक्षिणोत्तर पट्टी क्षेत्र हे सामाईक रस्त्यासाठी सोडणेचे असून त्यापलिकडे गट नं. 224 या गटातील क्षेत्रधारक यांनी 10 फुट रूंदीचे दक्षिणोत्तर पट्टी क्षेत्र हे सामाईक रस्त्यासाठी सोडलेले असल्यामुळे या एकूण 20 फुट रूंदीच्या रस्त्याने ते उत्तर् बाजुने असलेल्या 50 फुट रूंदीचा रूई-जळोची शीव रस्त्याने सामाईक मालकी हक्काने रस्ता वापर वहिवाट करण्याचे आहे. खरेदी क्षेत्र हे उत्तर बाजुकडील रस्त्याची सरकारी नियमाप्रमाणे हद्द सोडुन आहे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12752/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
