{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "129/130/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : युको बँक शाखा बारामती ,\nलिहून घेणार : मंदार श्रीकांत सिकची यांनी गट नं. 129/130/प्लॉट 44 तपशिल : प्रमाणे सहयोग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित जळोची मंदार श्रीकांत सिकची यानी युको बँक शाखा बारामती यांच्या कडुन रक्कम रुपये 2700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 26758 व गट नं. 129/130/प्लॉट 45 तपशिल : प्रमाणे सहयोग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित जळोची मंदार श्रीकांत सिकची यांनी युको बँक शाखा बारामती यांच्या कडुन रक्कम रुपये 2700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 26758 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12040/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n129/130/प्लॉट ४४,129/130/प्लॉट ४५",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
