{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "88/3/प्लॉटनं10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे,\nलिहून घेणार : सुभाष शंकरराव जगताप यांनी गट नं. 88/3/प्लॉट नं.10 तपशिल : प्रमाणे सुभाष शंकरराव जगताप यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 1493000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21289 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 10685/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
