{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "189/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची,\nलिहून घेणार : संदिप केरबा हळनोर यांनी गट नं. 189/1/प्लॉट नं. 8 तपशिल : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची र.रु. 900000 /- दिनांक 08/01/2020 संदीप हळनोर हि. - 23416 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची यांचेकडील जा. क्र. 115/2026-27 दिनांक 12/10/2026 प्रमाणे पत्र/दाखला तसेच सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12028/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n189/1/प्लॉटनं.8",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
