{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32292,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार : - अविनाश शिवाजी भापकर ,\nलिहुन घेणार : - 1) विश्रांती हनुमंत तांबे , 2) कल्पना रामदास धायगुडे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 138 क्षेत्र 0.86.00 हे. आर. चौ. मी. यासी आकार 7 रु. 25 पैसे सदर गट नं. 138 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीचे खाते नं. 20113 अन्वये नावे असलेले व फेरफार क्र. 31187 अन्वये धारण केलेले समाईकातील संपुर्ण क्षेत्र 00 हे. 16.50 आर ( सोळा आर पंन्नास प्रती आर ) लिहून घेणार यांना कायम खुषखरेदी दिले असून, उत्तर बाजुचे बारामती - भिगवण रस्त्याने वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12794/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
