{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32296,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "134/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - 1) धिरज माणिक शेलार , 2) सुरज माणिक शेलार ,\nलिहुन घेणार : - संजिवनी सुजित म्हेत्रे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 134/8 बिगरशेती प्लॉट नं. 70 क्षेत्र 2.24.25 आर चौरस मीटर या गटातील संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 70 त्यातील संपुर्ण क्षेत्र 2.24.25 आर चौ. मी. यास उत्तर बाजुच्या 9 मीटर रुंदीच्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह बिगरशेती प्लॉट मिळकत लिहुन देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12839/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n134/8/प्लॉट नं.70,134/8/प्लॉट नं.70",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
