{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "187/2/2/प्लॉटनं16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ( यापूर्वीचे नाव स्टेट बँक ऑफ पटीयाला ) शाखा बारामती,\nलिहून घेणार : प्रतिभा नानासो इंगळे यांनी गट नं. 187/2/2/प्लॉट नं.16 तपशिल : स्टेट बँक ऑफ पतियाला शाखा MIDC बारामती र रु १०००००० दि 28/१०/२०११ प्रतिभा हि - 18335 व स्टेट बँक ऑफ पतियाला शाखा MIDC बारामती र रु १०००००० दि ३/२ /२०१२ प्रतिभा हि - 18540 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12332/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
