{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32298,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "133/6/प्लॉटनं19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार : - शुभांगी कल्लाप्पा कबाडे ,\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार : - रुपम निलेश जगताप ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 133/6 प्लॉट नं. 19 क्षेत्र 1.99.68 आर. चौ. मी. आकार 19 रु. 97 पैसे सदर संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 19 मधील लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे संपुर्ण क्षेत्र 0.92.94 आर. चौ. मी. क्षेत्र लिहून घेणार यांना प्रस्तुत बक्षिसपत्राने बक्षिस दिले असून यास रस्त्याची वहिवाट ही पश्चिम बाजुकडील 6 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12987/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
