{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32299,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:40:07Z",
  "surveys": [
    "134/3/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार : - चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी ,\nलिहुन घेणार : - संजय राजाराम वायसे ,\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 134/3/3/ब पैकी बिनशेती प्लॉट नं. 11 क्षेत्र 1.39.81 आर चौ. मी. आकार 0 रू. 00 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 1.39.81 आर चौ. मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यांसी रस्ता वहिवाट मंजूर ले-आऊटप्रमाणे असलेल्या रेस्त्याने जाणे येणेचे हक्कासह असे.\nदुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13009/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n134/3/3/ब/प्लॉट नं 11,134/3/3/ब/प्लॉट नं 11",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
