{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:58Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील जमीन गट नंबर 114 याचे क्षेत्र 7 हे. 10 आर + पो. ख. 0 हे. 17 आर असे एकूण 7 हे. 27 आर यापैकी जमीन विक्री करणार जगन्नाथ दत्तात्रय शेरे यांनी जमीन खरेदीदार शिवाजी दगडोबा ठोंबरे यांना 0 हे. 02 आर क्षेत्र विक्री केलेले होते. सदर क्षेत्राची गाव दप्तरी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 347/1994 दिनांक 31/01/1994 प्रमाणे सूची क्रमांक 2 अन्वये फेरफार क्रमांक 7579 नुसार नोंद घेण्यात आलेली होती परंतू सदरची फेरफार नोंद अपत्रक पाहून नोंद इतर हक्कात ठेऊन नोंद नामंजूर या कारणास्तव रदद करणेत आलेली होती. तसेच जमीन विक्री करणार जगन्नाथ दत्तात्रय शेरे यांनी जमीन खरेदीदार दिलीप महादेव खरात यांना 0 हे. 02 आर क्षेत्र विक्री केलेले होते. सदर क्षेत्राची गाव दप्तरी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 630/1994 दिनांक 22/02/1994 प्रमाणे सूची क्रमांक 2 अन्वये फेरफार क्रमांक 7745 नुसार नोंद घेण्यात आलेली होती परंतू सदरची फेरफार नोंद अपत्रक पाहून नोंद इतर हक्कात ठेऊन नोंद नामंजूर या कारणास्तव रदद करणेत आलेली होती. परंतु नंतर जमीन विक्री करणार शिवाजी दगडोबा ठोंबरे व दिलीप महादेव खरात यांनी जमीन खरेदीदार मुरलीधर जनार्दन कुलथे यांना 0 हे. 04 आर क्षेत्र विक्री केलेले होते. सदर क्षेत्राची गाव दप्तरी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3588/1998 दिनांक 19/11/1998 प्रमाणे सूची क्रमांक 2 अन्वये फेरफार क्रमांक 7999 नुसार नोंद घेण्यात आलेली होती परंतू सदरची फेरफार नोंद अपत्रक पाहून नोंद इतर हक्कात ठेऊन नोंद नामंजूर या कारणास्तव रदद करणेत आलेली होती. परंतू महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R\u0026FD – 31060 ( 60 )/13/2025 - MRF/ ( Desk LI ) ( Comp NO. 1333447 ) दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्राअन्वये व शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 07/09/2017 शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि. 01/01/2025, शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, दि. 03/11/2025 नूसार जगन्नाथ दत्तात्रय शेरे यांचे नावे असलेले क्षेत्रापैकी 0 हे. 04 आर क्षेत्र कमी करून मुरलीधर जनार्दन कुलथे यांचे नावे 0 हे. 04 आर क्षेत्र दाखल करणेत येत आहे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
