{
  "village_code": "272500130318100000",
  "village_name": "जळोची",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 32318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:15:58Z",
  "surveys": [
    "171/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहून घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगाव बु. शाखा बारामती,\nलिहून देणार : सुभाष जयसिंग भगत, साक्षी सुभाष भगत व सुयश सुभाष भगत रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11843/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 /- कर्ज घेऊन गट नंबर 171/11 वर गहाणखत दिलेवरुन सुभाष जयसिंग भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगाव बु. शाखा बारामती यांचेकडील पत्र जावक क्रमांक 341 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
